¡Sorpréndeme!

Satara | जितोबाच्या नावानं चांगभलं च्या जयघोषानं जिंती दुमदुमली | Sakal

2022-04-26 2 Dailymotion

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील जिंतीचं बगाड प्रसिद्ध आहे. दोन वर्षांनी श्री जितोबा देवाची बगाड यात्रा होत असल्यानं गावात एकच गर्दी जमली होती. जिंतीच्या या बगाड यात्रेला जवळपास ३०० वर्षांची परंपरा आहे आणि आजही इथले ग्रामस्थ आपली परंपरा जपून ठेवण्यासाठी आग्रही आहेत.

#Satara #SataraNews #Jinti #Yatra #Sakal #JitobaYatra #Jitoba #Phaltan #जिंती_यात्रा #SataraNews